¡Sorpréndeme!

Upcoming Marathi Movie : 'मी वसंतराव' पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…| Sakal Media |

2022-02-21 112 Dailymotion

माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं, आहे, असे म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे! संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व. अशा या दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा प्रवास 'मी वसंतराव'या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे.